भुईबावडा घाटात दरडी कोसळण्याच सत्र सुरूच


भुईबावडा घाटात कोसळली दरड दुपारी १२.३० ला दरडीचा मोठा भाग आला रस्त्यावर  वाहतूक पुर्णाता झाली ठप्प.

सा.बा.चे कर्मचारी व जेसीबी घटनास्थळी दाखल. घाटात मुसळधार कोसळतोय पाऊस, या पावसाचा बसतोय तडाखा.


Courtesy: Sindhudurg Live

Konkankatta.in

No comments:

Post a Comment